शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : अ‍ॅक्वेरिअमच्या या फोटोमध्ये तुम्हाला शोधायचं आहे S हे अक्षर, फारच अवघड आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:41 IST

Optical Illusion : हा फोटो तुम्हाला खूप जास्त कन्फ्यूज करेल कारण यात अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे यातील ‘S’ हे अक्षर शोधणं फारच अवघड काम आहे.

Optical Illusion : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील रहस्य, लपलेल्या गोष्टी शोधणं लोकांना फार आवडतं. लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात आणि आपल्या मित्रांना चॅलेंज देतात. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंमधून केवळ तुमचं मनोरंजन होतं असं नाही तर त्यातून तुमच्या मेंदुल चालना मिळते आणि डोळ्यांचीही टेस्ट होते. मेंदुची कसरत होत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे फोटो आवडतात.

असाच एक व्हायरल झालेला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो एका अ‍ॅक्वेरिअमचा आहे. ज्यात तुम्हाला S हे लपवलेलं अक्षर शोधायचं आहे. हे अक्षर तुम्हाला केवळ 10 सेकंदात शोधायचं आहे. भ्रम निर्माण करणारा हा फोटो Behance.net वर पब्लिश करण्यात आला आहे. हा फोटो अमेरिकन आर्टिस्ट ‘चक डिलन’ ने तयार केला आहे. जर ठरलेल्या वेळेत तुम्ही S अक्षर शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल.

हा फोटो एका अ‍ॅक्वेरिअममधील आहे. ज्यात बरीच मुलं फिरताना दिसत आहेत. फोटो जेव्हा बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला फरशीवरील चित्र, समुद्रातील जीव दिसतील. त्यात किटक, मासे, शार्क आणि इतरही जीव दिसतील. 

मुलांमध्ये एक डॉगीही आहे. हे सगळे इथे रंगीबेरंगी डब्यांसोबत बसले आहेत. मुले पेटींग करत आहेत. अशात या सगळ्यात तुम्हाला अक्षर ‘S’ शोधायचा आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. तरच यात मजा येईल. 

हा फोटो तुम्हाला खूप जास्त कन्फ्यूज करेल कारण यात अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे यातील ‘S’ हे अक्षर शोधणं फारच अवघड काम आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. शार्प मेंदु आणि तीक्ष्ण डोळे असेल तरच तुम्ही ते शोधू शकाल. हे अक्षर शोधणं अशक्य नाही, पण अवघड नक्कीच आहे. जर तुम्हाला अजूनही हे अक्षर दिसलं नसेल तर खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके