शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील 8001 नंबर शोधा आणि जीनिअस ठरा, पण वेळ केवळ 10 सेकंद; बघा ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:59 IST

Optical Illusion  : फोटोत तुम्हाला सगळीकडे 1008 हा नंबर दिसत आहे. यात तुम्हाला याच्या उलटा म्हणजे 8001 हा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion  : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच  व्हायरल होत असतात. ज्यांमधील गोष्टी शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम तर निर्माण करतात. पण सोबतच याद्वारे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. मात्र, यात वेगळीच गंमत आहे. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला सगळीकडे 1008 हा नंबर दिसत आहे. यात तुम्हाला याच्या उलटा म्हणजे 8001 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्टही करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि एकाग्र मन हवं. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण शकाल. जर तुम्ही बारकाईने हा फोटो पाहिला तर नक्कीच ठरलेल्या वेळात तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.

जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 8001 हा नंबर शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके