शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चाव्यांमध्ये लपवली आहे एक घंटी, जीनिअस असाल तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:35 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चाव्या दिसत आहेत त्यात एक बेल म्हणजे घंटी लपवण्यात आली आहे. जी तुम्हाला 11 सेकंदात शोधायची आहे. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन असलेले बरेच फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही करतात. कुणी या फोटोतील रहस्य सहज उलगडतात तर कुणाला तासंतास वेळ लागतो. पण हे फोटो सॉल्व करणं इतकंही सोपं नसतं. कारण यात गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चाव्या दिसत आहेत त्यात एक बेल म्हणजे घंटी लपवण्यात आली आहे. जी तुम्हाला 11 सेकंदात शोधायची आहे. 

मुळात या फोटोतील घंटी शोधणं काही सोपं काम नाही. कारण यात रंगांचा खास खेळ करण्यात आला आहे. त्यामुळे फोटो तुम्हाला फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला यातील घंटी शोधण्यात यश मिळू शकतं. असाही दावा करण्यात आला आहे की, 100 पैकी केवळ तीन लोकच यातील घंटी शोधू शकतात. बाकी यात फेल होतात. चला तर मग तुम्हीही लागा कामाला कारण तुमच्याकडे केवळ 11 सेकंदाची वेळ आहे.

तुमच्यासमोर असलेल्या या फोटोत तुम्हाला घंटी सापडली का? जर अजूनही सापडली नसेल तर ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करतोय. या फोटोत घंटी डाव्या बाजूला आहे. आता डाव्या बाजूला बारकाईने बघा आणि घंटी शोधा.

जर तुम्हाला यातील घंटी दिसली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडली नसेल तर निराश होऊ नका. कारण खालच्या फोटोत तुम्ही ती कुठे आहे हे बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके