शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : मुलींच्या चेहऱ्यांमध्ये लपवलेला आहे एका मुलाचा चेहरा, 4 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 09:32 IST

Optical Illusion : Brightside ने ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केला आहे. ज्यात एकासारख्या दिसणाऱ्या मुलींचे काही चेहरे आहेत. त्यातच एका मुलाचा चेहरा लपवलेला आहे.

Optical Illusion :चॅलेंज म्हणून शेअर केले जाणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो असे काही सेट केले जातात की, समोरच्या व्यक्तीला डोकं खूप चालवावं लागेल. डोळ्यांची यात चांगलीच कसरत होते. तरीही फोटोंमधील लपलेल्या गोष्टी शोधण्याचं चॅलेंज लोकांना आवडतं कारण यात त्यांच्या मेंदुला चालना मिळते आणि दृष्टीचीही टेस्ट होते. याच कारणाने आजकाल सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात.

Brightside ने ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केला आहे. ज्यात एकासारख्या दिसणाऱ्या मुलींचे काही चेहरे आहेत. त्यातच एका मुलाचा चेहरा लपवलेला आहे. ज्याला तुम्हाला 5 सेकंदात शोधायचं आहे. वर वर जरी हे चॅलेंज सोपं वाटत असलं तरी तेवढं ते सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे.

जे चॅलेंज तुमच्या मेंदुला धार देण्याचं काम करतात, ते सॉल्व्ह करणं लोकांना आवडतं. इतकंच नाही तर ते असे फोटो आपल्या मित्राना शेअर करून चॅलेंज देतात. असंच हे चॅलेंज आहे. ते तुमचं मनोरंजन तर करेलच सोबतच तुमच्या मेंदुला चालनाही देईल. यात काही मुलींचे चेहरे आहेत जे एकसारखे दिसतात. त्यात एका मुलाचा चेहरा लपवण्यात आला आहे. जो तुम्हाला काही सेकंदामध्ये शोधायचा आहे.

जर तुम्ही बराच प्रयत्न करूनही तुम्हाला मुलींच्या चेहऱ्यांसोबत मुलाचा चेहरा दिसला नसेल तर टेंशन घेऊ नका. निराश होण्याची गरज आहे. यात आम्ही तुमची मदत करतो. या फोटोत खालून दुसऱ्या लाइनमध्ये उजवीकडे त्या मुलाचा चेहरा आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके