शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : पांडांच्या गर्दीत लपला आहे एक डॉगी, डोळे तीक्ष्ण असतील तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:45 IST

Optical Illusion :लोक तासंतास शोधूनही यातील प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नाहीत. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Optical Illusion : तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनमधील रहस्य उलगडले असतील. काही इल्यूजन तुमच्या व्यक्तित्वाबाबत सांगतात तर काही तुमच्या मेंदूबाबत. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यात लोकांना मजाही चांगलीच येते. पण काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील रहस्य उलगडणं फारच अवघड असतं. लोक तासंतास शोधूनही यातील प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नाहीत. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोत तुम्हाला खूपसारे पांडा दिसतात. या पांडांच्या मधोमध एक डॉगी लपला आहे. पण तो इतक्या सहजपणे तुम्हाला दिसत नाही. पूर्ण फोटोमध्ये केवळ ब्लॅक अॅन्ड व्हाइट रंगांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे यातील रहस्य शोधणं आणखी जास्त अवघड होतं.

या फोटोतील छोटा डॉगी शोधण्याआधी तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदाचा टायमर नक्की लावा. आता तुम्हाला दोन कामे करायची आहेत. एकतर फोटोतील डॉगी शोधा आणि तोही केवळ 20 सेकंदात शोधा. जर तुम्हाला खूप मेहनत घेऊनही यातील डॉगी दिसला नसेल तर काळजी करू नका आम्ही खाली याचं उत्तर देत आहोत.

सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. जर तुम्ही यातील रहस्य उलगडण्यात यशस्वी झाले तर यावरून हे कळेल की, तुमचा मेंदू आणि डोळे चपळ आहेत. तसं तर या ऑप्टिकल इल्यूजनमधील डॉगी शोधून काढणं फार अवघड आहे. पण बारकाईने आणि शांतपणे बघाल तर तुम्हाला तो दिसूही शकतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके