शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या 18 चेहऱ्यांमध्ये आहे एक वेगळा चेहरा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:31 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत महिलांचे काही एकसारखे चेहरे आहेत. पण यात एका महिलेचा वेगळा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.

Different Woman Face: लोकांची बुद्धी आणि मेंदुच्या अनेक परीक्षा घेण्यासाठी ऑप्टकल इल्यूजनचे फोटो फेमस असतात. अनेकदा या फोटोंमध्ये जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. मग जे दिसत नाही तेच बारकाईने आणि हुशारीने शोधून काढायचं असतं. पण अनेकादा लोकांना अनेक प्रयत्न करूनही यातील गोष्टी सापडत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत महिलांचे काही एकसारखे चेहरे आहेत. पण यात एका महिलेचा वेगळा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.

महत्वाची बाब म्हणजे या फोटोतील महिलेचा वेगळा चेहरा शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. यात तुम्हाला एकूण 18 चेहरे दिसतात. पण यातील एका महिलेचा चेहरा वेगळा आहे. या सगळ्या चेहऱ्यांची खास बाब म्हणजे यातील सगळे चेहरे एकसारखे दिसतात. पण एक चेहरा वेगळा आहे. फोटोत दिसत आहे की, महिलेचे चेहरे ड्रॉइंगच्या हिशेबाने काढलेले आहेत. असं वाटत आहे की, असं वाटत आहे की, हे चेहरे पेन्सिलच्या मदतीने काढण्यात आले आहेत. पण यातील एक चेहरा फार वेगळा आहे. 

जर तुम्हाला यातील वेगळा चेहरा सापडला असेल तर तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा चेहरा दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.  तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर महिलेच्या चेहऱ्यांवर नाक नाहीये. पण एका चेहऱ्यावर नाक आहे. ते तुम्ही शोधू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके