शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : 'या' फोटोत शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:10 IST

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला तब्बल सात गोष्टी शोधायच्या आहेत. 

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. सामान्यपणे काही फोटोंमध्ये तुम्हाला एक किंवा दोन किंवा तीन गोष्टी शोधायच्या असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला तब्बल सात गोष्टी शोधायच्या आहेत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सॉल्व करण्यासाठी फार मजेदार असतात. यांची खास बाब म्हणजे यातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. जे लहानांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडतं. तसेच याद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत जर तुम्हाला 7 गोष्टी 15 सेकंदात दिसल्या असतील तर तुम्ही अशा फार कमी लोकांमध्ये आहात ज्यांना हे जमलं. जर तुम्हाला केवळ 15 सेकंदात जर यातील गोष्टी दिसत नसतील तर तुम्ही जास्तही वेळ घेऊ शकता. ही फक्त तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांची टेस्ट आहे. जर तुम्हाला यातील गोष्टी सापडत नसतील तर आम्ही काही हिंट देतो. एका बागेत ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्केच आहे. जिथे एक खारूताई खेळत आहे. एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे. यात इल्यूजन आपल्याला खूपसारी झाडांची पाने, प्राणी आणि गवत दिसतं आणि 7 गोष्टी ज्या लपल्या आहेत.

या ऑप्टिकल इल्यूजनमधील लपलेल्या गोष्टी शोधणं तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. हा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोक यातील लपलेल्या गोष्टी शोधू शकले आहेत. जर तुम्हाला या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यास अडचण येत असेल तर त्या शोधण्यासाठी एक आयडिया आहे. एका झाडावर खारूताई खेळत दिसत असेल तर यावरून हे दिसून येतं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील लपलेल्या गोष्टी दिसत नसतील तर आणखी काही हिंट देतो. यात मासा, ट्यूलिप, आयस्क्रीम, बॉल, कलर पेन्सिल, चमचा आणि चंद्र शोधायचा आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके