शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! जीनिअस लोकच ७ सेकंदात शोधू शकतील फोटोतील ५ फरक, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:38 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही बोटी समुद्रात दिसत आहेत. दोन फोटो एकसारखे दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात ५ फरक आहेत तेच शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यासाठी फारच फायदेशीर मानले जातात. कारण यांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी डोकंही लावावं लागतं आणि फोटो बारकाईने बघावा लागतो. यात एक वेगळीच गंमत आहे. म्हणूनच असे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही शेलिंग शीप्स समुद्रात दिसत आहेत. दोन फोटो एकसारखे दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात ५ फरक आहेत तेच शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे. जर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच या फोटोतील ५ फरक ७ सेकंदात शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी या फोटोंमध्ये तुम्हाला फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. यांमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला तरच तुम्हाला यात यश मिळेल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत ५ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. जर अजूनही फरक दिसले नसतील तर दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या फोटोत ५ फरक कोणते आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत ५ फरक सर्कल केलेले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके