शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! १० सेकंदात शोधून दाखवा फोटोतील ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:04 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो कन्फ्यूज करणारे असतात. कारण यातील गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात किंवा डिझाइन केलेल्या असतात.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणं हे काही नवीन नाही. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजन होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो कन्फ्यूज करणारे असतात. कारण यातील गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात किंवा डिझाइन केलेल्या असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक टोपलीमध्ये काही फळं ठेवलेली दिसत आहेत. दोन्ही फोटो एकसारखे दिसत आहेत, पण ते एकसारखे नाहीत. त्यात ३ फरक आहेत जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर चांगलं होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला तर तुम्ही नक्कीच वेळेत यातील फरक शोधू शकाल.

हे दोन्ही फोटो बघून बरेच लोक कन्फ्यूज झाले आहेत. कारण दोन्ही फोटो एकसारखे दिसत आहेत आणि त्यात फरकही लवकर दिसत नाहीयेत. अशात तुम्ही जर यातील ३ फरक शोधले असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत तुम्ही फोटोतील ३ फरक सर्कल केलेले बघू शकता.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके