शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत शोधा ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:56 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्हाला एक मांजर झोपलेली दिसत आहे. फोटो एकसारखे दिसत असले तरी ते एकसारखे नाहीत.

(Image Credit - Youtube) 

Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजन होतं आणि सोबतच आयक्यू टेस्टही होते. याकारणाने बरेच लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. 

तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्हाला एक मांजर झोपलेली दिसत आहे. फोटो एकसारखे दिसत असले तरी ते एकसारखे नाहीत. त्यांमध्ये ३ फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत. मात्र, हे काम इतकं सोपंही नाही. कारण यातील ३ फरक शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही लगेच दिसून येत नाहीत. म्हणूनच या फोटोंद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील फरक शोधण्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागतो. 

जर वरच्या एकासारख्या दिसणाऱ्या फोटोत तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात ३ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. मात्र, अजूनही फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही यातील ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत यातील ३ फरक सर्कल केलेले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके