शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील ३ फरक, १२ सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:55 IST

Optical Illusion : या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. कारण डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोंमधील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात, तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर किंवा अक्षरं शोधायचे असतात. मात्र, आता तुमच्यासमोर असलेल्या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्यासाठी १२ सेकंदाची वेळ आहे. 

सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. लोकही असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. कारण यातून चांगला टाईमपासही होतो आणि सोबतच मेंटल हेल्थसाठीही चांगले असतात. तुमच्यासमोर दोन एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यांमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही ठरलेल्या वेळेत म्हणजे १२ सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक शोधले असतील. शोधले असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत तीन फरक सर्कल केलेले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके