शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एकसारख्या दिसणाऱ्या या 2 फोटोत आहेत तीन फरक, 9 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:05 IST

Optical Illusion : काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात. हे फोटो एकसारखे दिसतात, पण त्यात फरक असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Optical illusion photo:  ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य शोधणं नेहमीच एक मजेदार खेळ असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा गेम खेळणं  आवडतं. सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो शेअर करून त्यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं. काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात. हे फोटो एकसारखे दिसतात, पण त्यात फरक असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमधील अंतर शोधण्याचं चॅलेंज बालपणी तुम्ही अनेक पूर्ण केलं असेल. पण आता हे फोटो आधीपेक्षा खूप वेगळे असतात. या फोटोत दोन ससे दिसत आहेत. पण या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला 9 सेकंदात शोधायचे आहेत. हे चॅलेंज पूर्ण करणारा जीनिअस ठरेल. 

चॅलेंज म्हणून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये ससा पेपर कापताना दिसत आहे. टेबलवर काही वस्तूही आहेत. आता या दोन्ही फोटोत तुम्हाला फरक शोधायचा आहे. जर 9 सेकंदात तुम्ही यातील फरक शोधले तर तुम्ही जीनिअस ठराल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत हेही कळेल. 

हे मजेदार पजल सॉल्व करताना तुमच्या बालपणीच्या आठवणी सुद्धा ताज्या होतील. तसा तर सुरूवातीला यात तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला फरक दिसेल. 

हे पजल जेवढं सोपं दिसत आहेत तेवढं सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला बुद्धीला खूप चालना द्यावी लागणार आहे. तुम्हाला यातील फरक शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण अशक्य काही नाही. जर तुम्हाला अजूनही यातील फरक दिसले नसतील तर खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके