शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीच्या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत शोधून दाखवा ३ फरक, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:50 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे ९ सेकंदाची वेळ आहे. 

Optical Illusion : आधी वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या अ‍ॅक्टिविटीज करत होते. वेगवेगळे खेळ खेळत होते. ज्याद्वारे त्यांचा शारीरिक व्यायामही होत होता आणि त्यांच्या मेंदुला खाद्यही मिळत होतं. पण आता जास्तीत जास्त लोक फोनवर फोटो, व्हिडिओ रील्स बघण्यात वेळ घालवतात. मात्र, यावरही तुम्ही मेंदुची कसरत होईल अशा गोष्टी शोधू शकता. यातीलच एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यांमध्ये वस्तू किंवा प्राणी, कधी वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. 

तुमच्यासमोर असलेल्या दोन फोटोमध्ये तुम्हाला एक मांजर दिसत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, या दोन्ही फोटोत तीन फरक आहेत जे तुम्हाला ९ सेकंदात शोधायचे आहेत. तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला आणि तुमचे जर डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच वेळेत यातील ३ फरक शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे असे फोटो सॉल्व करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

जर तुम्हाला ९ सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण यात काय फरक आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत यातील फरक सर्कल केलेले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके