शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion फोटो शोधायचे आहेत 10 नंबर, भले भले शोधून थकले; तुम्हीही करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:04 IST

Optical Illusion : या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही न्यूनेरिक पॅटर्न दिले आहेत, ज्यातून 10 नंबर्स शोधायचे आहेत. एकाच फोटोत 10 नंबर शोधणं सोपं काम नाही. Op

Optical Illusion : मेंदूची काम करण्यासाठी पद्धत समजून घेतल्यानंतर काही फोटो किंवा पॅटर्न असे तयार केले जातात की, आपली नजर समोर असलेलं सत्य बघू शकत नाही. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असे वेगवेगळे फोटो अलिकडे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आणि त्यातील रहस्य समजून घेण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. 

@purpzsaur नावाच्या टिकटॉक यूजरने शेअर केलेला एक फोटो सध्या लोकांना हैराण करत आहे. यात न्यूमेरिक पॅटर्न दिलं आहे. लोकांना या पॅटर्नमध्ये एकूण 10 नंबर्स शोधून काढायचे आहेत. जे कुणी हे चॅलेंज पूर्ण करेल, अर्थातच त्यांचा मेंदू इतर सामान्य लोकांपेक्षा जास्त चपळ चालते हे दिसून येईल. कारण हे काही सोपं काम नाही.

या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही न्यूनेरिक पॅटर्न दिले आहेत, ज्यातून 10 नंबर्स शोधायचे आहेत. एकाच फोटोत 10 नंबर शोधणं सोपं काम नाही. जास्तीत जास्त लोकांनी सहजपणे फोटोतून 6, 8 आणि 4 नंबर शोधले आहेत. कारण ते एकमेकांशी जुळलेले आहेत. तर काही लोकांनी जास्त मेहनत घेऊन फोटोत 1,2,3,4,6 आणि 8 नंबर शोधले आहेत.

अशाप्रकारे  नंबरचे चॅलेंज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी यांमधून नंबर्स शोधायचे असतात तर कधी पॅटर्न मोजायचे असतात. सध्या व्हायरल झालेलं चॅलेंजही काही सोपं नाही. जर लोकांना या 10 नंबर म्हणजे आकडे दिसत नसतील तर त्यात त्यांची चुकी नाही. हे कामच ट्रिकी आणि अवघड आहे. यूजरने पोस्टवर कमेंट करून सांगितलं की, त्यांना 1 ते 9 नंबर दिसले. पण त्यांना 5 नंबर दिसला नाही. तर काही लोकांनी 10 नंबर शोधून काढले आहेत. ते म्हणाले की, हे 1,2,3,4,6,7,8,0 आणि 00 म्हणजे इनफिनिटी आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके