शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जर तुमचे डोळे तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील प्लास्टिकचा डबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 14:49 IST

Optical Illusion : कधी या फोटोंमध्ये काही लपलेलं असतं तर कधी यात काही चुका असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला प्लास्टिक एक कप शोधायचा आहे. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो कुणालाही फसवू शकतात. या फोटोंमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ज्यातील काही तर तुम्हाला स्पष्टपणे दिसतात, पण काही गोष्टी समोर असूनही दिसत नाहीत. त्याच न दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतात. जे तुमच्यासाठी एक चॅलेंज असतं. कधी या फोटोंमध्ये काही लपलेलं असतं तर कधी यात काही चुका असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला प्लास्टिक एक कप शोधायचा आहे. 

तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक घोडा आणि त्याचं पिल्लू दिसत आहे. दोघेही एक हिरव्यागार मैदानात गवत खात आहेत. यात तुम्हाला एक प्लास्टिकचा डबा शोधायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे 9 सेकंदाचा वेळ आहे.

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील प्लास्टिकचा कप शोधू शकाल. पण जर तुम्ही अजूनही यातील डबा शोधू शकलेले नसाल तर निराश होऊ नका. आम्ही यात तुमची मदत करतो.

या फोटोतील प्लास्टिकचा डबा अगदी तुमच्या समोरच आहे. पण तो इतक्या हुशारीने लपवण्यात आला आहे की, तो शोधण्यात अनेकजण फेल झालेत. तुमची नजर जरा घोडा जिथे गवत खात आहे तिथे फिरवाल तर तुम्हाला एक प्लास्टिकचा डबा दिसून येईल. खालच्या फोटोत तो दाखवला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके