शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Optical Illusion: पानांमध्ये लपला आहे एक कुत्रा, तुम्हाला दिसतोय का? अनेकांनी मानली हार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:00 IST

Optical Illusion Viral Photo: रोज सोशल मीडियावर असे संभ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. लहान असो वा मोठे सगळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फॅन्स आहेत.

Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर रोज ऑप्टिकल इल्यूजन असलेले अनेक फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो असे असतात ज्यात लपलेल्या प्राण्यांना शोधायचं असतं. आश्चर्याची बाब म्हणजे कुणीही एका नजरेत या फोटोंमध्ये लपलेल्या प्राण्यांना शोधू शकत नाही. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक कुत्रा आहे. पण हा कुत्रा शोधणं इतकंही सोपं नाही.

रोज सोशल मीडियावर असे संभ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. लहान असो वा मोठे सगळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फॅन्स आहेत. लोकांना कोडी सोडवण्यात मजा येते. असंच काहीसं या फोटोतही आहे. या फोटोत कुत्रा लपला आहे. तुम्हाला या फोटोतील कुत्रा शोधायचा आहे. पण हा कुत्रा शोधून काढणं इतकंही सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला फार बारकाईने फोटो बघावा लागेल.

फोटोत झाडांच्या पानांचा खच पडला आहे. याच पानांच्या खचात हा कुत्रा बसलेला आहे. पण तो सहज दिसणार नाही. तो तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण झाडांच्या पानांसारखाच कुत्र्याचा रंग असल्याने तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. तो फोटोच्या एका बाजूला आहे. तुम्हाला अजूनही तो दिसला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया