शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: पेंटिंगमध्ये लपले आहेत ६ प्राणी, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:22 IST

Optical Illusion : खरंतर या फोटोंमधील प्रश्नाचं उत्तर शोधण्यातही एक मजा असते. पण काही मोजकेच लोक या फोटोंचं गुपित शोधू शकतात.

Find Hidden Animals: सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो दिसतात तसे नसतात. म्हणजे हे फोटो भ्रम निर्माण करतात. लोक काही तास या फोटोवर घालवून त्यातील गुपित शोधण्याचा प्रयत्न करतात. हे फोटो अशा पद्धतीने तयार केले जातात जेणेकरून लोकांना ते संभ्रमात पडावे. खरंतर या फोटोंमधील प्रश्नाचं उत्तर शोधण्यातही एक मजा असते. पण काही मोजकेच लोक या फोटोंचं गुपित शोधू शकतात.

असाच एक फोटो सध्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात ६ प्राणी लपले आहेत. पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. या पेंटिंगमध्ये एक जंगल दिसत आहे. या फोटोतील सहा प्राणी तुम्हाला शोधायचे आहेत. यातून एक तर तुम्हाला मजा येईल आणि तुमचे डोळे अजूनही तीक्ष्ण आहे हेही तुम्हाला कळेल. 

अनेक लोक काही मिनिटे या फोटोकडे बघून यातील सहा प्राण्यांना शोधू शकले. तर काहींना तर बराच वेळ काहीच दिसलं नाही. या पेंटिंगमध्ये उंट, फुलपाखरू, मगर, हरिण, कोब्रा आणि ससा लपला आहे. बरेच लोक हे प्राणी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जास्तीत जास्त लोक उत्तर शोधू शकले नाहीत. बरेचजण प्रयत्न करून हार मानत आहेत. ज्यांचे डोळे तीक्ष्ण आणि मन शांत आहे ते लगेच शोधू शकत आहेत.

जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील प्राणी दिसले नसतील तर उत्तर खाली आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके