शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

"खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय", प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी, video viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:46 IST

 air hostess viral video: सध्या सोशल मीडियावर विमानातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर विमानातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी आणि एअर होस्टेस यांच्यातील संवाद ऐकायला मिळत आहे. खरं तर हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू येत आहे. संबंधित प्रवाशाने एअर होस्टेसकडे केलेली मागणी ऐकून सगळेच चकित झाले. कारण हा प्रवासी एअरहोस्टेसला विमानाची खिडकी उघडण्याची विनंती करताना दिसत आहे. प्रवाशाचे बोलणे ऐकून एअर होस्टेस आणि तिच्यासोबत बसलेल्या इतर प्रवाशांनाही हशा पिकतो.

खिडकी खोलण्याची केली मागणी व्हिडीओमध्ये एका आतील बाजूच्या सीटवर बसलेला मुलगा खिडकीकडे बोट दाखवतो आणि एअरहोस्टेसला म्हणतो, "एक्स्क्यूज मी, खिडकी खोला, मला गुटखा थुंकायचा आहे." खरं तर ही घटना इंडिगो एअरलाईनच्या फ्लाइटमधील आहे. व्हिडीओ पाहून लक्षात येऊ शकते की, संबंधित तरूण एअरहोस्टेससोबत मस्ती करत आहे. मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर एअर होस्टेसलाही त्याचा विनोद समजतो आणि ती देखील या क्षणाचा आनंद घेते. 

विमानातील गैरवर्तन आणि निष्काळजीपणाच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अशा स्थितीत हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करत आहे. नेटकरी या मजेशीर व्हिडीओचा आनंद घेत असून भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मजेशीरपणे म्हटले की, यूपी-बिहारचे लोक विचार करत असतील, कारण त्यांना विमानाच्या प्रवासात एवढेच हवे आहे. मात्र, काही लोकांनी यूपी-बिहारच्या लोकांना टोमणे मारणाऱ्या व्हिडीओवरील कमेंटवरही आक्षेप घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndigoइंडिगो