शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Oops Moment with Katy Perry Viral: हॉलिवूड सिंगर कॅटी पेरी भर शोमध्ये उप्स मोमेंटची शिकार झाली; प्रेक्षकाची खतरनाक रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:53 IST

Oops Moment with Hollywood singer Katy Perry fans horrible Reaction: कॅटीची ही अशी पहिलीच वेळ नाहीय. तिला 2018 मध्येही अशा प्रकारच्या वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.

हॉलिवूड सिंगर कॅटी पेरीसोबत काल रात्री भरलेल्या स्टेजवर खळबळजनक घटना घडली. कॅटीला अमेरिकन आयडॉल शोमध्ये इंप्रॉम्प्टू परफॉर्मंन्सवेळी उप्स मोमेंटचा शिकार व्हावे लागले. गाणे गात असताना परफॉरमन्स करत असतेवेळी तिची लेदरची पँट फाटली आणि समोर बसलेले दर्शक पाहतच राहिले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. परंतू त्यातील एक प्रेक्षक त्यापेक्षा जास्त व्हायरल होत आहे तो त्याच्या रिअ‍ॅक्शनमुळे. 

या प्रेक्षकाची रिअॅक्शन एवढी खतरनाक होती की या आधी असाच एक फोटो इंटरनेटवर मिम्ससाठी खूप व्हायरल होत असतो. आता या फोटोची भर पडेल हे नक्की. अमेरिकन आयडॉलच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये ही घटना घडली. कॅटी तिचे 'टीनएज ड्रीम' हे हिट गाणे म्हणत होती.  यावेळी ती थोडी खाली बसली आणि नको ते झाले. तिची पँट फाटली. हे पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला. कॅटीच्या या उप्स क्षणावर लोक हसले. एकाचे तर तोंड आणि डोळेच उघडे राहिले. 

शोच्या जजनी हस हसत शो संपल्याचे जाहीर केले. परंतू. कॅटीने शो पुढे सुरुच ठेवला. तिने स्टेजवरूनच चिकटपट्टी मागविली. तेथील क्रूने पिवळ्या चिकटपट्टीने तिची फाटलेली पँट बंद केली. हे पाहून त्या प्रेक्षकाने पुन्हा खतरनाक रिअॅक्शन दिली. 

कॅटीची ही अशी पहिलीच वेळ नाहीय. तिला 2018 मध्येही अशा प्रकारच्या वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.

टॅग्स :AmericaअमेरिकाHollywoodहॉलिवूड