शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Fractured Man Dance, Video: नादच खुळा! हाता-पायाला 'फ्रॅक्चर' तरीही मित्राच्या लग्नात केला भन्नाट डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:51 IST

डान्सचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

Fractured Man Dance, Viral Video: सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स अवाक् होतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. मित्र-मैत्रिणीच्या लग्नाची एक वेगळीच उत्सुकता प्रत्येकाला असते. काहीही झालं तरी लग्नाला पोहोचणं गरजेचं असतं, पण काही वेळा काही लोक नाईलाजास्तव लग्नाला पोहोचू शकत नाहीत. पण काही लोक असेही असतात जे काहीही करून लग्नाला जातात. मित्राच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच थक्क करेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका पायात आणि एका हाताला फ्रॅक्चर होऊनही आपल्या मित्राच्या लग्नात पोहोचतो आणि एका पायावर उड्या मारत डान्स करताना दिसतो. पाहा व्हिडीओ-

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका लग्नाच्या फंक्शनमध्ये अनेक लोक डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, एकाच्या हाताला स्प्लिंट आणि पाय फ्रॅक्चर असूनही, एक माणूस डान्स फ्लोअरवर फुल मूडमध्ये भोजपुरी गाण्यावर ठेका धरताना दिसतो. ती व्यक्ती उडी मारताना नाचताना दिसते. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावरच उरत नाही असे दिसते. मित्राच्या लग्नाच्या आनंदात एक व्यक्ती मित्रांसोबत फुल ऑन एन्जॉय करत असते. महत्त्वाचे म्हणजे, तो एका पायावर नाचताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती नृत्य करताना आपला तोल गमावते. तो पडणार असतो पण मागे उभे असलेले लोक त्याची काळजी घेतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य