शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लग्नादिवशी भावाने बहिणीला दिले मोठे सरप्राईज; वधूसह पाहुण्यांनाही अश्रू अनावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:47 IST

Trending News: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच भावूक केले.

Father's Wax Statue: भावा-बहिणीचे नाते प्रेमाचे, आपुलकिचे आहे. आपण अनेकदा भावा-बहिणींना एकमेकांशी भांडताना पाहिले आहे. एकीकडे भाऊ-बहीण एकमेकांशी भाडतात तर दुसरीकडे त्यांचे एकमेकांवर प्रेमही असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भावाने बहिणीला तिच्या लग्नाच्या दिवशी एक अतिशय सुंदर भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. लग्नात तिलाला आपल्या वडिलांची उणीव भासणार, हे तिच्या भावाला माहिती होतं. पण, त्याने ही उणीव दूर करण्यासाठी वडिलांसारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार करुन घेतला. तो हुबेहूब त्यांच्या वडिलांप्रमाणे दिसत होता. हा पुतळा त्यांनी लग्नात आणला.

तरुणीला अश्रू अनावरतरुणीने वडिलांचा पुतळा पाहताच ती भावूक झाली आणि रडू लागली. व्हिडिओमध्ये वधू आणि वधूच्या आईसह काही नातेवाईकांचे डोळेही ओलावल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वधूने वडिलांच्या पुतळ्याला मिठी मारली आणि चुंबनही घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या सुंदर व्हिडिओने अनेकांची मने जिंकली. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके