शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

असाही जबरा फॅन, iPhone खरेदीसाठी केला हा कारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 14:08 IST

काही लोकांमध्ये आपली आवडती वस्तू खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. मग हे लोक ती वस्तू खरेदी करण्यासाठी काहीही करायला तयार होता.

काही लोकांमध्ये आपली आवडती वस्तू खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. मग हे लोक ती वस्तू खरेदी करण्यासाठी काहीही करायला तयार होता. असे काहीतरी करुन हे लोक चर्चेच येतात. आता हे बघा ना अॅपलचा नवा फोन खरेदी करण्यासाठी एका व्यक्ती असा काही कारनामा केला की, सर्वांना धक्काच बसला. 

रशियातील एक व्यक्ती 256GB चा iPhone XS खरेदी करण्यासाठी गेला होता. पण त्याला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हेच नाही तर स्टोरमधील लोकांना याचा काय करावे हेच कळत नव्हते. कारण हा व्यक्ती आयफोन खरेदी करण्यासाठी चक्क बाथटब भरुन नाणी घेऊन गेला होता. या बाथटबमध्ये 1,00,000 रशियन रूबल म्हणजेच 1,07,200 रुपये होते. तेही नाण्यांच्या स्वरुपात.

(Image Credit : .ibtimes.co.in)

मग काय ही नाणी मोजण्यासाठी स्टोरमधील एक व्यक्ती बसवला गेला आणि अनेक तासांनंतर ते मोजून झाल्यावर त्या व्यक्तीला आयफोन देण्यात आला. आपला आवडता फोन मिळाल्याटे पाहून तो आनंदी झाला, पण ती नाणी मोजणाऱ्या व्यक्तींची काय स्थिती झाली असेल याचा विचार करा. 

(Image Credit : instagram.com)

आयफोन घेण्यासाठी अनेकांमध्ये एक वेगळीच क्रेझ जगभरात बघायला मिळते. पण या ग्राहकामध्ये एक वेगळाच क्रेझिनेस बघायला मिळाला. जनरली ग्राहक आयफोन खरेदी करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा आधार घेतात. पण हा व्यक्ती थेट बाथटब भरुन चिल्लर घेऊन गेला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलApple Incअॅपल