शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

VIDEO : खतरनाक! सापाच्या नजरेस नजर मिळवून किस करत होता व्यक्ती, बघा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 12:49 IST

Social Viral : सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच लोक घाबरतात. अशात कुणाचा सापाशी सामना झाला तर लोक फूल स्पीडने पळत सुटतात. पण या व्हिडीओत एक व्यक्तीसोबत गंमत करत आहे.

अनेक लोकांना प्राणी पाळणं आणि त्यांच्यासोबत खेळणं आवडतं. इतकंच नाही तर आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या पाळीव प्राण्यांसोबतच घालवतात. त्यांचे मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतात. काही व्हिडीओ तर बघता बघता व्हायरल (Viral Video) होतात. त्यांना लाखो-कोट्यावधी व्ह्यूज मिळतात. असाच एका व्यक्तीचा सापासोबतचा व्हिडीओ (Snake Viral Video) चर्चेचा विषय आहे. यात व्यक्ती सापाला किस करत आहे. 

सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच लोक घाबरतात. अशात कुणाचा सापाशी सामना झाला तर लोक फूल स्पीडने पळत सुटतात. पण या व्हिडीओत एक व्यक्तीसोबत गंमत करत आहे. हा व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती खुर्चीवर बसून आहे आणि त्याच्या हातात पुस्तक आहे. तर समोर टेबलवर एक मोठा साप फणा काढून बसला आहे. आधी तर साप इकडेत-तिकडे फणा मारतो. काही वेळाने साप त्या व्यक्तीच्या तोंडावर जवळ जातो. व्यक्ती त्याच्या नजरेला नजर मिळवतो आणि डोकं सापाजवळ नेतो. असं वाटतं की, दोघे एकमेकांना किस करत आहेत. इतकंच नाही तर व्यक्ती सापाला एकदा किसही करतो.

दोघांना बघून असं वाटतं की, दोघांमध्ये चांगलीच मैत्री आहे. पण ज्याप्रकारे साप फणा मारतो आहे ते बघून असं वाटतं की, काहीतरी खतरनाक होऊ शकतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'pindawaallejatt' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही लोक व्हिडीओ पाहून व्यक्तीचं कौतुक करत आहेत तर काहींना संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप