शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बॉलीवुडने परदेशी डान्सर्सनाही लावलं वेड, नॉर्वेचे तरुण थिरकले 'चुरा के दिल मेरा' गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 22:06 IST

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ समोर येतात, जे नेटकऱ्यांचा खूप पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरमध्ये चर्चेत आहे. ज्यामध्ये एक परदेशी डान्स ग्रुप भारतीय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडच्या गाण्यांचे जगभरात फॅन्स आहेत. बॉलिवूड गाण्यांवर भारतीय असो वा परदेशी कुणीही थिरकल्याशिवाय शांत बसू शकत नाही. बॉलीवुडची गाणी लागली की पाय आपोआप ठेका धरायला सुरुवात करतात.अनेक वेळी परदेशी लोक बॉलिवूड गाण्यांची मजा घेत त्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतात.  सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ समोर येतात, जे नेटकऱ्यांचा खूप पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरमध्ये चर्चेत आहे. ज्यामध्ये एक परदेशी डान्स ग्रुप भारतीय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला दिसेल की हा लग्नाच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ आहे. यामध्ये नॉर्वेचा एक डान्स ग्रुप त्यांच्या अप्रतिम डान्स मूव्हज दाखवत आहे. बॉलिवूड गाण्यावरील त्याचा डान्स पाहून त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या डान्स स्टेप्सचं सर्वांनाच वेड लागलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, डान्स ग्रुपमधील सर्व लोक सूट-बूट घातलेले आहेत. 'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर ते अगदी बॉलीवुड स्टाईलमध्ये थिरकतायत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया