शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षातील मीटरमध्ये केलेली गडबड कशी ओळखाल? मुंबई पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:52 IST

फसवणुकीपासून वाचण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जेणेकरून रिक्षा ड्रायव्हरने मीटरमध्ये केलेली गडबड प्रवाशांना समाजावी. 

ऑटोरिक्षाचं वाढत असलेलं भाडं भारतात प्रवाशांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत असतं. अनेक ऑटोरिक्षा ड्रायव्हर त्यांच्या रिक्षातील मीटरमध्ये काहीतरी गडबड करून मीटर वाढवतात. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जेणेकरून रिक्षा ड्रायव्हरने मीटरमध्ये केलेली गडबड प्रवाशांना समाजावी. 

पोलीस विभागाने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. याचा उद्देश प्रवाशांना फसवणुकीबाबत जागरूक करणं आहे. क्लीपमध्ये एक अधिकारी मीटरमध्ये गडबड केल्याचा संकेत दाखवत आहे. मीटरमधील लास्ट डिजीटनंतर एक लाल लाईट ब्लींक होताना दिसत आहे. त्यांनी सांगितलं की, हा लाल लाईट ब्लींक होत असेल तर हा मीटरमध्ये गडबड केल्याचा संकेत आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "तुम्हालाही विचार पडलाय का की, ऑटोरिक्षाचं बील वेगाने वाढत आहे? तर फार काही रॉकेट सायन्स नाही. मीटरमध्ये गडबड केली हे ओळखण्याची ही एक छोटी ट्रिक आहे".

तसेच पोलीस विभागाने खराब मीटरची तक्रार करण्यासाठी माहिती दिली आहे. यासाठी तुम्ही संबंधित विभागीय परिवहन कार्यालय (RTO) हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकता. RTO मुंबई सेंट्रल: 9076201010 या च्या माध्यमातून mh01taxicomplaint@gmail.com RTO मुंबई पश्चिम: 9920240202 या mh02.autotaxicomplaint@gmail.com.

पोलिसांनी असंही सांगितलं की, मीटरसोबत छेडछाड करणाऱ्या ऑटो रिक्षावाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लोकांनी पुढे यावं आणि तक्रार करावी.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस