शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

Viral Video: मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांमध्ये राडा, एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:05 IST

Mumbai Airport Turns Fight Club: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालक एकमेकांशी भिडले.

मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालक यांच्यात जोरदार राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून हा वाद मिटवला. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी नेण्यात आले. पार्किंगच्या वादातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ही घटना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग परिसरीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालकाने वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केल्यानंतर सुरक्षारक्षाकाने त्यांना हटकले. त्यामुळे त्यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच शा‍ब्दिक वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तसेच जमिनीवर लोळवून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेऊन दोघांमधील वाद मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हाणामारी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने एकटा पोलीस कर्मचारी काहीच करू शकला नाही. त्यानंतर सहारा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.याप्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेने विमानतळ परिसरात एकच गोंधळ उडाला. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरल