शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

MS Dhoni Fan: फॅनसाठी कायपण... भररस्त्यात धोनीने चक्क चाहत्याच्या टी-शर्टवर दिली सही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:01 IST

धोनी निवृत्त झाला असला तरी त्याची लोकप्रियता अजिबातच कमी झालेली नाही

MS Dhoni Autograph Fan Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण त्याचा करिष्मा आणि लोकप्रियता अजूनही कायम आहे. अजूनही जेव्हा IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून धोनी फलंदाजीला येतो, तेव्हा स्टेडियम धोनी... धोनी... अशा घोषणांनी दणाणून जाते. चाहत्यांमध्ये अजूनही धोनीची तशातच पद्धतीची लोकप्रियता आहे. धोनी आता आपला बहुतेक वेळ क्रिकेटच्या मैदानापासून दूरच असतो. पण त्याच्या चाहत्यांशी त्याचे बंध अजूनही घट्ट आहेत हे सिद्ध करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा फिरताना दिसतात. असाच आणखी एक व्हिडिओ आता इंटरनेटवर समोर आला आहे, त्यात धोनी त्याच्या टी-शर्टवर एका चाहत्याला ऑटोग्राफ देताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये धोनी चाहत्याच्या पांढऱ्या टी-शर्टच्या मागच्या बाजूला ऑटोग्राफ देताना दिसतोय आणि हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, MS धोनी IPL 2023 मध्ये दिसणार आहे. त्यासाठी खेळाडूंचा लिलाव २३ डिसेंबर रोजी होणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो संघाचे नेतृत्वदेखील करताना दिसणार आहे. IPL च्या पहिल्या हंगामापासून तो IPL चा भाग आहे. गेल्या दोन IPL पासून आगामी आयपीएल हे धोनीचे शेवटचे आयपीएल असे बरेचदा बोलले जाते. मात्र धोनी दरवर्षी नव्या जोमाने आणि ऊर्जेने पुनरागमन करतो व संघातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करतो. सुपर किंग्सने लिलावापूर्वी स्टार वेस्ट इंडिज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला करारमुक्त केले आहे आणि त्याला त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे लिलावात चेन्नई संघ नक्की काय प्लॅनिंगसह उतरतो याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल