शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अचानक कोसळला डोंगर, खाली सापडला अब्जो रूपयांचा खजिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:04 IST

Viral Video : हा व्हिडीओडेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या कटंगा क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे ही धक्कादायक दुर्घटना घडली तर दुसरीकडे या देशाचं नशीबही चमकलं.

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून लोक अवाक् झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत बघू शकता की, एक डोंगराचा एक मोठा भाग तुटून खाली कोसळला आहे. तर आजूबाजूला असलेले लोक आरडाओरड करत आहेत. हा व्हिडीओडेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या कटंगा क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे ही धक्कादायक दुर्घटना घडली तर दुसरीकडे या देशाचं नशीबही चमकलं.

अल जजीराच्या वृत्तानुसार, डीआर कांगोच्या खनिज समृद्ध क्षेत्रात अचानक एक डोंगर खाली कोसळला. व्हायरल व्हिडिओत शेकडो लोकही दिसत आहेत. डोंगर खाली कोसळताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

 

असं सांगण्यात येत आहे की, या दुर्घटनेमुळे देशाचं नशीब चमकलं आहे. एक्सपर्टनुसार, डोंगर कोसळल्याने इथे मोठ्या प्रमाणात तांबे बाहेर आलं आहे. जो लुटण्यासाठी इथे लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आफ्रिकेतील गरीबीच्या समस्येवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

तांबे कांगो गणराज्यातील सगळ्यात मौल्यवान नॅचरल खनिजांपैकी एक आहे. देशात तांब्याचा विशाल भांडार आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डीआर कांगो जगातील सगळ्यात मोठ्या तांबे भांडारांपैकी एक आहे. तसेच या भागात कोबाल्ट, यूरेनियम, टिन आणि जस्ताचाही भांडार आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके