शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा! मुलाने एक्सयुव्हीचे स्टेअरिंग हाती दिले, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 11:04 IST

आई-वडिलांनी आपल्यासाठी अनेक खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे त्यांचे आय़ुष्यच जगण्याचे राहून जाते.

सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे लोकांच्या हृदयाचा ठाव घेतात. आपण सारेच आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतात. त्यांच्यासाठी काहीही करायला मुलं तयार असतात. मुले मोठी झाल्यावर त्यांची स्वप्ने पूर्ण करतात. अनेकदा घरची परिस्थिती, जबाबदारी यामुळे पालक त्यांची हौस मौज करत नाहीत. परंतू, मुले ही नंतर पूर्ण करतात तेव्हा याच पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. 

आई-वडिलांनी आपल्यासाठी अनेक खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे त्यांचे आय़ुष्यच जगण्याचे राहून जाते. एका मुलाने काही महिन्यांपूर्वी महिंद्राची सर्वात भारदस्त असलेली कार एक्सयुव्ही ७०० घेतली. त्याचा आनंद त्याच्या आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रूंची वाट मोकळी झाली होती. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला लक्झरी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली आहे आणि शेजारच्या सीटवरील तिच्या मुलाशी बोलत आहे. कारमधील दृष्य पाहून तुम्हालाही समजेल ही कार कोणती आहे. प्रिमिअम कारमध्ये ती महिला साधी साडी नेसलेली आहे. रस्त्यावरून जाताना अनेक वाहने तिच्याजवळून गेली, त्या महिलेला गाडी चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असल्यासारखे वाटते.

हा व्हिडिओ शेअर करत मुलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी आई XUV 700 कार चालवत आहे.' साईकिरण कोरे या पेशाने फोटोग्राफर असलेल्या तरुणाने हा व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केल्या आहेत. या व्हिडीओला १८ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत. हा त्याच तरुणाचा व्हिडीओ आहे ज्याने काही दिवसांपूर्वी या कारमध्ये हायवेवर अडास मोड ऑन करून मित्रांसोबत गेम खेळण्याचा व्हिडीओ टाकला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल