शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

२०२३मध्ये या मुलीचा व्हिडिओ सर्वाधिक पाहिला गेला; यामध्ये नेमकं काय आहे?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 12:13 IST

मेकअपशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेकअपशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये मुलगी गोरी करण्यावर अधिक भर दिला जातो. मुलीचा रंग आधी कसा होता आणि मेकअपने ती कशी पूर्णपणे बदलली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक व्हिडिओंमध्ये मुलींना ओळखणेही अवघड असते. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्व रंग समान मानण्याच्या विचारालाही चालना मिळाली आहे. आज तुम्हाला बाजारात सर्व स्किन शेड्सचे फाउंडेशन मिळतील. यासोबतच पुरुषांसाठी मेकअप उत्पादनेही येऊ लागली आहेत.

दरम्यान, सध्या आपण एका व्हिडिओबद्दल बोलणार आहोत जो २०२३मध्ये TikTok वर सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. टिकटॉकच्या डेटानुसार, प्रभावशाली आणि मॉडेल न्याडोली डेंगच्या मेकअप ट्युटोरियलला पहिले स्थान मिळाले आहे. हा व्हिडिओ मार्चमध्ये अपलोड केल्यापासून ५०४ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. त्यामुळे TikTok वर सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ बनला आहे. 

न्याडोलीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. यामध्ये तुम्हाला ती विविध मेकअप उत्पादने वापरताना दिसत आहे. न्याडोलीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असेही सांगितले आहे की, तिने तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने वापरली आहेत. कोणत्या कंपनीचे उत्पादन वापरले आहे याचाही उल्लेख आहे. कमेंट सेक्शनवर नजर टाकली तर लोक त्याची प्रशंसा करताना दिसतात. तिची मेकअप करण्याची पद्धत लोकांना खूप आवडते. काही लोकांनी तिला ब्लॅक ब्यूटी असेही म्हटले आहे. काही लोक म्हणाले की, तिचा रंग सर्वात सुंदर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल