शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : माकडानं वाघाची खोडंच मोडली; त्यानं काही करायच्या आत सणसणीत कानाखाली मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 13:48 IST

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे माणसं अजूनही घरात बंद आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचं अधिकाधिक सुंदर आणि नयनरम्य रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राण्यापक्ष्यांचा मुक्त संचार आपल्याला ठिकठिकाणच्या रस्त्यावर दिसून येत आहे. मोर, सिंह, बिबट्या, वाघ यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ अलिकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही. खूप गमतीदार व्हिडीओ आहे.

झाडावरून इकडून तिकडे उड्या मारत जाणाऱ्या माकडानं वाघाची खोड काढली आणि वाघानंही धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. हा गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता आधी माकड झाडावर खेळत आहे. त्याला खाली शांत बसलेले दोन वाघ दिसतात. मग माकड वाघाने काही करायचा आत त्याला मारत आहे. 

आएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे आणि त्यांच्यातील गमतीदार मस्ती या व्हिडीओमध्ये आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. आतापर्यंत  ३ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ३०० हून अधिक लाईक्स आणि १०० हून अधिक रिट्वीट करण्यात आलं आहे. 

ये है हमरी सरकार... वर्तमानपत्रावर वाढलं जेवण; जमिनीवर वाहून गेली डाळ

'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल