शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

माकडाच्या हाती पतंग लागला! कोलिताचा किस्सा माहितीच असेल; Video पाहून लोटपोट व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 19:53 IST

तुम्हाला माकडाच्या हाती कोलीत, म्हणीचा अर्थ माहिती असेल, परंतू हा व्हिडीओ पाहून ती म्हणही खोटी ठरल्यासारखे वाटेल. 

देशातील पतंग महोत्सव आता संपत आले आहेत. अनेकांचे पतंग आणि त्यांच्या स्टोऱ्या देखील आता जमिनीवर येऊ लागल्या आहेत. असे असताना एक माकडाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर जोरात ट्रेंड होऊ लागला आहे. तुम्हाला माकडाच्या हाती कोलीत, म्हणीचा अर्थ माहिती असेल, परंतू हा व्हिडीओ पाहून ती म्हणही खोटी ठरल्यासारखे वाटेल. 

माकड हा मानवाचा पूर्वज होता असे म्हणतात. हेच माकड मर्कटलिला करताना मानवाच्या कृत्यांचे अनेकदा अनुकरण करतात. यावेळी एका माकडाने मकर संक्रांतीला चक्क इमारतीच्या गच्चीवरून पतंग उडविला आहे. इन्स्टावरील sad_status_songs वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

एक माकड छतावर चढून पतंग उडवताना दिसत आहे. माणसाप्रमाणेच माकड हातात दोर घेऊन पतंग ओढताना दिसत आहे. जणू काही तो आकाशात उडणाऱ्या इतर पतंगांचे दोर कापण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे हात वेगाने फिरवत आहे. यावेळी बाहेर उपस्थित लोक पतंग उडवणाऱ्या माकडाकडे पाहून हसताना, आनंद घेतानाचा आवाज येत आहे. 

व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ राजस्थानच्या जयपूरचा आहे. पहा हा व्हिडीओ...

 
टॅग्स :MonkeyमाकडkiteपतंगSocial Viralसोशल व्हायरल