शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माकडासोबत सेल्फी काढायला गेला अन् माकडाने केला भयानक हल्ला, महागात पडला हा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:14 IST

एका तरुणाचा माकडासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न फसला आहे. तो तरुण त्या माकडासोबत सेल्फी घ्यायला गेला अन् राग आलेल्या माकडाने तरुणावरच हल्ला चढवला...

अनेक पर्यटनस्थळी माकडं असतात. त्यांना पाहताच अनेकांना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. काहीजण त्यांना खायला देतात आणि त्यांचे फोटो काढुन घेतात. एका तरुणाचा असाच प्रयत्न फसला आहे. तो तरुण त्या माकडासोबत सेल्फी घ्यायला गेला अन् राग आलेल्या माकडाने तरुणावरच हल्ला चढवला...

व्हिडीओत पाहू शकता माकड एका ठिकाणी शांत बसलं आहे. तरुण त्या माकडाजवळ जातो आणि सेल्फी काढण्यासाठी पोझ देतो. माकडाचं त्या तरुणाकडे लक्ष नसतं. ते त्याच्याकडे पाठ करून बसलेलं असतं. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येते आणि ती माकडाच्या पाठीवरून हात फिरवते. 

आपल्याला कुणीतरी स्पर्श केला म्हणून माकड मागे वळून पाहतं.  ते खूप रागात असतं. त्याचवेळी त्याच्यासोबत सेल्फी काढणारा तरुणही त्याच्याकडे पाहतो. त्या तरुणाला पाहताक्षणी माकड त्या तरुणावर हल्ला करतो. माकड तरुणाच्या हाताला पकडतो आणि जोरात चावतो.

videolucu.funny  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहुन त्या बिचाऱ्या तरुणाची खुप दया येते पण हसूही आवरत नाही. अनेकांनी हा व्हिडिओ लाईर केला असून यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम