शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मिस थायलॅंडसाठी फोटोशूट करत होत्या ३० मॉडल्स, फोटो क्लिक करणार इतक्यात पूल खाली पडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:54 IST

कॅमेरामन फोटो क्लिक करण्यासाठी रेडी होता. अशातच तो पूल पडला आणि सोबतच सर्व मॉडेल्स पुलासह पाण्यात पडल्या.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना आहे थायलॅंडची. इथे मिस थायलॅंडसाठी फोटोशूट सुरू होतं. एका पूलावर जवळपास ३० मॉडल्स उभ्या राहून फोटोशूट करत होत्या. कॅमेरामन फोटो क्लिक करण्यासाठी रेडी होता. अशातच तो पूल पडला आणि सोबतच सर्व मॉडेल्स पुलासह पाण्यात पडल्या.

ही घटना थायलॅंडच्या चांग मईमध्ये घडली आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस होता. एका कॅफेमध्ये हे फोटोशूट सुरू होतं. पुलावर सर्व मॉडेल्स चढल्या पण पुलाला इतकं वजन पेलवलं नाही आणि पूल मॉडल्ससह खाली पडला.

यातील ३ मॉडेल्सना गंभीर जखमाही झाल्या तर काहींना खरचटलं. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कॅफेचा  मालक Worapot Chatkanjana ने मॉडल्सच्या ट्रिटमेंटसाठी १२ लाख २४ हजार रूपयेही दिलेत. त्यांनी हेही सांगितलं की, पूल मजबूत होता. पण वजन जास्त झाल्याने पडला असेल.

Dr.Adisorn Suddee जे या इव्हेंटचे डायरेक्टर आहे त्यांनी सांगितले की,  आधी हा इव्हेंट बॅंकॉकमध्ये होत होता. पण यावेळी हा इव्हेंट चांग मईमध्ये केला जात आहे. 

टॅग्स :ThailandथायलंडSocial Viralसोशल व्हायरल