शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:18 IST

एका मजूराने आपल्या गावी जाण्याकरीता सायकलची चोरी केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना विषाणूंची लागण होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असल्यामुळे काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक मजूरांनी आपल्या घरची वाट धरली आहे. अनेक संटकाचा सामना करत प्रवासी मजूर आपापल्या घरी पोहोचत आहेत.

सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल होत आहे. एका मजूराने आपल्या गावी जाण्यासाठी सायकलची चोरी केली आहे. फक्त सायकल चोरली नाही तर आपल्या मालकाला पत्र सुद्धा लिहिलं आहे. या पत्रात असं लिहिलं आहे की, गावी जाण्यासाठी सायकल चोरी करावी लागली. 

चोरीनंतर मजुराने लिहिलेल्या या माफीनाम्यात चोरीचं कारणही सांगितलं आहे.ही चिठ्ठी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  उत्तर प्रदेशातल्या बरेलीत राहणाऱ्या मजुराला त्याच्या मुलासह घरी जायचं होतं. पण जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती तेव्हा त्याने सायकलची चोरी केली आणि मालकासाठी पत्र लिहिलं.

या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर  'नमस्कार.. मी तुमची सायकल घेऊन जात आहे. शक्य असल्यास तर मला माफ करा. कारण माझ्याकडं कोणतंच वाहन नाही. माझा एक मुलगा आहे त्याच्यासाठी मला हे करावं लागलं. तो दिव्यांग आहे आणि चालू शकत नाही. आम्हाला बरेलीला जायचं आहे. तुमचाच मजबूर मजदूर'. डोळ्यात पाणी आणणारं या कामगार मजूराचं पत्र आहे. 

आई-बाबाला सायकल रिक्षातून गावी घेऊन निघाला ११ वर्षांचा श्रावणबाळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! उन्हाळात राबणाऱ्या जवानासाठी बनवली छत्री; पाहा 'या' छत्रीची खासियत न्यारी

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल