शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता लढवा शक्कल! या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:11 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सर्वांनाच संभ्रमात टाकत आहे.

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांना फसवणे अथवा आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे असं बोललं तर काही वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे जो पाहून सर्वचजण गोंधळून गेले आहेत. कारण या फोटोमध्ये लपलेली अंगठी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे, ही अंगठी शोधताना सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संभ्रमात पडले आहेत. कारण अनेक वस्तूंनी भरलेल्या या फोटोत अंगठी शोधणे फार कठीण आहे. 

दरम्यान, या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एका 'भूल भुलैया' आहे, ज्यामधील छोटीशी हिऱ्याची अंगठी शोधण्याचे आव्हान देण्यात आलं आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक असे व्हायरल फोटो पाहिले असतील मात्र हा फोटो पाहून तुम्हीही नक्कीच गोंधळून जाल. फोटोमध्ये एखाद्या गार्डनसारखी कलाकृती साकारण्यात आली आहे, ज्यामध्ये ससा, फुलं, लाइटचा दिवा आणि छोटी-छोटी रोपं पाहायला मिळत आहेत. काही लोक फोटो पाहता क्षणी अंगठी दिसल्याचा दावा करत आहेत तर काहींना अंगठी शोधण्यात अपयश येत आहे. तुम्ही अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो पाहिले असतील मात्र हा फोटो काहीसा वेगळा आहे कारण या फोटोमधील 'भूल भुलैया सर्वांनाच संभ्रमात टाकत आहे. 

भन्नाट फोटोची सोशल मीडियावर रंगली चर्चाया भन्नाट फोटोला 'विलियम मे' यांनी रिडर्स डायजेस्ट या वेबसाइटवर शेअर केले आहे. तसेच अंगठी शोधण्साठी एक हिंट देखील देण्यात आली आहे. लपलेल्या या हिऱ्याच्या अंगठीचे बॅंड पिवळ्या रंगाचे असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा हिरा दडलेला आहे. तुम्हाला अंगठी शोधण्यात यश आले नसेल तर निराश होऊ नका. कारण आम्ही दिलेला फोटो पाहा आणि तुम्ही अंगठी शोधताना काय चूक केली ते तपासा. खालील फोटोमध्ये तुम्ही अंगठी पाहू शकता. मात्र या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना घाम फुटला आहे, काही सोशल मीडियावरील युजर्स हा फोटो आपल्या नातेवाईकांना पाठवून त्यांच्या बुद्धीची एकप्रकारे परीक्षाच घेत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्