शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्न ठरल्यावर तरूणाने एक्स गर्लफ्रेन्डला केला मेसेज, दोघांचेही स्क्रीनशॉट झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 12:48 IST

प्रेमात काय ताकद असते हे खरं प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो.

(Image Credit : The Modern Man) (प्रातिनिधीक फोटो)

प्रेमात काय ताकद असते हे खरं प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो. मुळात मिळवणं हा प्रेमाचा उद्देशच नाही. त्यामुळे जर प्रेम अर्धवट राहत असेल तर त्याचं वाईट वाटायला नको. अनेकजण प्रेम अर्धवट राहिल्याने जगण्याकडे नकारात्मकपणे बघायला लागतात. तर काही फारच सकारात्मक असतात. अशाच एका अर्धवट राहिलेल्या प्रेमाची अनोखी कहाणी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

तरूणाचं लग्न होणार आहे आणि त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डला मेसेज केलाय. हा भावनिक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

दोन्ही एक्स प्रेमींच्या मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर @_xolexc नावाच्या यूजरने शेअर केले आहेत. या यूजरने या स्क्रीनशॉटला 'माझ्याकडे शब्द नाहीत', असं कॅप्शनही दिलं आहे.

मेसेजमध्ये तरूणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचे धन्यवाद मानले आहेत. @_xolexc ला म्हणाला की, 'धन्यवाद मला चांगला माणूस बनवण्यासाठी'. मेसेजच्या सुरूवातीलाच तरूण एक्सला सांगतो की, त्याचं लग्न होणार आहे आणि त्याच्या होणाऱ्या बायकोलाही तो हा मेसेज करत असल्याचे माहीत आहे.

त्यानंतर तरूणाने एक मोठा मेसेज लिहिलाय. त्यात त्याने लिहिले की, 'मला नेहमीच प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद, मला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी धन्यवाद, मी आजारी किंवा उदास असताना माझी ज्याप्रकारे काळजी घेतली त्यासाठी धन्यवाद. माझ्यावर प्रेम करण्यासाठी धन्यवाद'.

तरूणाच्या या मेसेजवर त्याच्या एक्सने काय रिप्लाय केला हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावर तिने रिप्लायचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केलाय. तिने लिहिले की, 'प्रत्येकाने मला विचारले की, यावर मी काय दिला. मी जे लिहिले ते हे आहे. मी खरंच निशब्द झाले होते आणि मला यावर काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. पण मी जे बोलले ते हे आहे'.

दोघांचेही  मेसेज वाचून सोशल मीडियातील लोक भावूक झाले आहेत. लोकांनी दोघांच्याही या संभाषणाला एक मॅच्युअर म्हणजेच परिपक्व संभाषण म्हटलं आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया