शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बाइकवर करत होता खतरनाक स्टंट, पुढे जे झालं ते बघून अंगावर येईल काटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 17:58 IST

Stunt Video : जर त्याने डोक्यात घातला नसता तर त्याचं काय झालं असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ यासाठीही खास आहे की, तुम्हाला हेही कळतं की, हेल्मेट वापरणं किती महत्वाचं आहे.

Stunt Video :  सोशल मीडियावर नेहमीच स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहींमध्ये स्टंट यशस्वी ठरतात तर काहींमध्ये स्टंट अपयशी ठरतात. असाच एक अपयशी स्टंट सध्या चर्चेत आहे. या स्टंटची चर्चा होतीये कारण यात स्टंटमॅनने डोक्यात हेल्मेट घातला होता. जर त्याने डोक्यात घातला नसता तर त्याचं काय झालं असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ यासाठीही खास आहे की, तुम्हाला हेही कळतं की, हेल्मेट वापरणं किती महत्वाचं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, 'हेल्मेटचं महत्व शिका फक्त  ६ सेकंदात'. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावरून बाइकने जात आहे. अशात तो अचानक टर्न घेतो.

व्हिडीओ पाहिल्यावर असं दिसतं की, व्यक्ती बाइकने स्टंट करत होता. या नादात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि बाइकवर तोंडावर पडतो. ज्याप्रकारे तो रस्त्यावर पडतो ते बघून हेच वाटतं की, नशीब त्याच्या डोक्यात हेल्मेट होतं. नाही तर तो गंभीर जखमी झाला असता. 

त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्याला गंभीर इजा झाली नाही. सुदैवाने तो लगेच उठला. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, जगभरात अपघातात किती लोकांचा जीव जातो भारतातही अपघाताने दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो अशात हेल्मेट किती महत्वाचा आहे हे हा व्हिडीओ शिकवतो.

हे पण वाचा :

आपल्यासोबत सावलीसारखा असणाऱ्या 'ह्या' मुलाला रतन टाटा देतात 'एवढा' पगार! 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया