शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नंबर १ जुगाड! मास्क लावायला विसरला अन् मग केलं असं काही...; पाहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 15:28 IST

बाहेर जाताना समजा तुम्ही मास्क लावायला विसरला तर काय होईल याचा तुम्ही विचार केलाय का?

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे.  मास्क रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे.  कारण मास्कशिवाय घराबाहेर पडायची सगळ्यांनाच भीती वाटते. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मास्क न लावल्याने लागण होण्याची शक्यता जास्त असते. अश्यात  समजा तुम्ही मास्क लावायला विसरला तर काय होईल याचा तुम्ही विचार केलाय का? फार फार तर तुम्ही जर बाहेर जाताना मास्क विसरलात तर आपल्या खिशातून रुमाल काढून तोंडाला लावाल किंवा नवीन मास्क विकत घ्याल.  सध्या सोशल मीडियावर एका माणसाचा फोटो व्हायरल होत आहे.

तुम्ही पाहू शकता फोटोमधील ही व्यक्ती मास्क लावायला विसरली आहे. म्हणून कोरोनाला घाबरून चक्क आपला  कुर्ता तोंडावर ओढून घेतला आहे.  सुरूवातीला पुतळा असल्याप्रमाणे हा फोटो दिसतो. नीट पाहिल्यानंतर या माणसानं कुर्ता तोंडावर ओढून घेतल्याचं समजतं. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, ''जेव्हा कॅशिअरकडून मास्क न घातल्यास पैसै मिळणार नाही असं सांगितलं  जातं. '' 

हा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला  हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि ८२ पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. या फोटोतून मास्क घालायला विसरलेल्या या माणसाची फजीती झालेली दिसून येत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.   सध्या मास्क वापरणं खूप गरजेचं झालं आहे.  सार्वजनिक  ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. 

हे पण वाचा-

वाह रे पठ्ठ्या! एकेकाळी लग्नांमध्ये डिजे वाजवायचा; अन् आता १५ कोटींच्या बिजनेसचा मालक, थक्क करणारा प्रवास

जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल