शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

Viral Video: मगरींनी भरलेल्या पाण्यात स्विमिंग करायला गेला अन् आयुष्यभर पस्तवाण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 17:57 IST

तुम्ही-आम्ही कुणीही मगरीसोबत स्विमिंग करण्याची साधी कल्पनाही करू शकत नाही. तशी डेअरिंग एका व्यक्तीने केली. मगरी असलेल्या पाण्यात ही व्यक्ती उतरली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

स्विमिंग पूलमध्ये पोहोताना आपल्या लाडक्या कुत्र्याला, मांजराला घेऊन पोहोण्याची सवय अनेकांना असते. मात्र मगरींसह (Crocodile) कुणी स्विमिंग केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? ज्या पाण्यात मगर आहे, तिथं कुणाला जायलादेखील दिलं जात नाही. मग समोर पाहिली की अंगाचंही पाणीपाणी होतं. मग अशा मगरींसह कोण स्विमिंग करेल, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल (Man swimming with crocodile video).

तुम्ही-आम्ही कुणीही मगरीसोबत स्विमिंग करण्याची साधी कल्पनाही करू शकत नाही. तशी डेअरिंग एका व्यक्तीने केली. मगरी असलेल्या पाण्यात ही व्यक्ती उतरली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता आधीपासूनच मगरी असलेल्या या पाण्यात ही व्यक्ती आहे. ती अगदी पाण्याच्या मधोमध नाही. मात्र पाण्याच्या किनाऱ्याजवळ आहेत. एका लाकडाला त्याने पकडलं आहे.

त्यानंतर दोन मगरी या व्यक्तीच्या जवळ आल्या. या व्यक्तीच्या मनात तशी भीती दिसतेय. मात्र आधी तिला वाटलं मगर आपल्याला काहीच करणार नाही. मगरदेखील अगदी शांतपणे या व्यक्तीच्या जवळ आली. तिने थेट हल्ला केला नाही. जवळ आल्यानंतर आधी हळूच जणू त्या व्यक्तीचा पापा घ्यावा असंच तिनं काही केलं आणि अचानक आपला भला मोठा जबडा उघडून त्या व्यक्तीला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न केला.

व्यक्तीने तात्काळ आपले हातपाय हलवून त्या मगरीला दूर केलं आणि लगेच पाण्याबाहेर आली. ही डेअरिंग त्याच्या जीवावर चांगलीच बेतली असती. सुदैवानं या व्यक्तीसोबत तसं काही झालं नाही. @AwardsDarwin_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया