शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आहे का तुमच्यात इतकी हिम्मत! तव्याने मगरीला पळवून लावले या माणसाने, मगरीने ठोकली धुम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:09 IST

शिकारीसाठी आलेल्या मगरीला घाबरून न जाता त्यांनी साध्या पॅनने वार केला. व्हिडीओ शेवट पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

मगरीसमोर भल्याभल्या प्राण्यांचाही टिकाव लागत नाही. अगदी बिबट्या, चित्ता अशा ताकदवान प्राण्यांची ताकदही मगरीसमोर कमी पडते. हे प्राणीसुद्धा मगरीची शिकार होतात (Crocodile video). अशा मगरीसमोर जाण्याची, तिच्याशी दोन हात करण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. पण एका आजोबांनी मात्र छाती ताणत एका मगरीचा सामना केला आहे. शिकारीसाठी आलेल्या मगरीला घाबरून न जाता त्यांनी साध्या पॅनने वार केला. व्हिडीओ शेवट पाहून तुम्हाला धक्काच बसेल (Man Hit Crocodile with Frying Pan).

मगरींचे तुम्ही बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात मगर आणि माणसाचा आमनासामना झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मगरीशी लढा देणं वाटतं तितकं सोपं नाही. पण या वृद्ध व्यक्तीने ही हिंमत केली. मगरीशी दोन हात करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात ही व्यक्ती शिकारीसाठी आलेल्या मगरीवर साध्या फ्राय पॅनने हल्ला करताना दिसली. मगरीला पॅनने मारत ही व्यक्ती आपला बचाव करताना दिसली (Man Attacks Aggressive Crocodile with Pan).

व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती एका ठिकाणी उभी आहे. माणसाला पाहताच एक मगर त्याच्या दिशेने धावत येते. आता मगर हल्ला करायला आली म्हटल्यावर कुणीही तिथून पळून जाईल. पण ही व्यक्ती मात्र तिथंच उभी राहिली. त्या व्यक्तीच्या हातात साधा पॅन आहे. जशी मगर त्याच्यावर हल्ला करणार तोच त्या व्यक्तीने आपल्या हातातील पॅन त्या मगरीच्या डोक्यावर मारला. दोन वेळा त्या व्यक्तीने पॅनने मगरीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर मगर आल्या पावली परत गेली. व्यक्तीने हल्ला करताच मगर घाबरून पळून गेली.

Storyful Viral या युट्युब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या गोट आइलँडमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्यक्तीचं नाव किंग काय आहे, जो एका पबचा मालक आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब