शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी जिंदाबाद! रेल्वे यायला शिल्लक होती फक्त १० सेकंद, इतक्यात अपंग पडला रेल्वे ट्रॅकवर, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:45 IST

काही माणसं तर स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवतात. अशा व्यक्तींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या व्हिडिओतल्या व्यक्तीबाबतही तुम्ही असेच म्हणाल...

काही प्रसंग असे असतात की त्यावेळी मनाला वाटत माणूसकी जिंदाबाद! संकटकाळी माणूस जेव्हा माणसाच्या मदतीला धावून येतो तेव्हा माणूसकी अजूनही जिवंत आहे असे वाटते. काही माणसं तर स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवतात. अशा व्यक्तींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या व्हिडिओतल्या व्यक्तीबाबतही तुम्ही असेच म्हणाल...

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की एक अपंग माणूस त्याच्या व्हिलचेअर सह रेल्वेट्रॅकवर पडला आहे. ट्रेन यायला फक्त १० सेकंद आहेत. इतक्यात एक व्यक्ती उडी मारतो अन् त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला लोक जमा होतात. त्यातील एकाकडे तो त्याची व्हिलचेअर देतो अन् त्या माणसाला उचलून रेल्वे प्लॅटफॉर्मवर येतो.

माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ अपलोड केल्या केल्या क्षणार्धात व्हायरल झाला. या व्हिडिओला केवळ १५ तासात ३८ हजारापेक्षाही जास्त व्हिव्ज मिळाले आहेत अनेकजण यावर कमेंट करत आहेत. यात ते या व्यक्तीचं खुप कौतुक करत आहेत. तर काहीजण माणूसकीवरचा विश्वास पक्का झाल्याचं म्हणत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल