शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अरेरे! गाईच्या वासराला विटेनं मारहाण करत होता; घटना  कॅमेरात कैद झाली अन् मग.....

By manali.bagul | Updated: January 7, 2021 15:16 IST

Trending Viral News in Marathi : या माणसानं क्रुरतेच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावरून प्राण्यांवरच्या अत्याचाराच्या केसेस समोर येत आहेत. राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गाईच्या वासरासोबत क्रूरता दाखवलेली दिसून येत  आहे. हा माणूस वासराला वीटेनं मारत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. ही गोष्ट दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंडावली परिसरातील आहे. या माणसानं क्रुरतेच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. या माणसाचं नाव कमल सिंग असल्याचे समोर येत आहे. रस्त्यावर चालत असताना गाईच्या वासरानं या माणसाचा रस्ता अडवला. त्यानंतर कमल सिंगचा राग अनावर झाल्यानं त्यानं  वासराला मारायला सुरुवात केली. वीटेचा मार लागल्यामुळे बछड्याला जखम झाली आणि जागच्याजागी बसले. वेदना सहन न झाल्यानं वासराच्या ओरडण्याचा आवजही येत होता. 

डिसीपी दिपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''कोणीतरी मला ट्विटरवर टॅग केलं. त्यानंतर मी या घटनेचा तपास सुरू केला.  त्यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेतील वासराला संयज गांधी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. '' मंडावली पोलिस स्थानकात एनॅमल एक्ट अंतर्गत आरोपी कमल सिंह याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. जनावरांशी निर्दयता दाखवल्याप्रकरणी आरोपी कमल सिंह याला अटक करण्यात आली आहे. 

हत्तीच्या दातांना लटकून मारत होती पुशअप्स; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

सोशल मीडियावर एका महिलेनं  हत्तीच्या दातांचा वापर करून केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. माणसांनी केलेल्या अत्याचारामुळे प्राण्यांना अनेक वेदना सोसाव्या लागतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या महिलेचा विचित्र प्रकार वााचून तुम्हालाही राग येईल.

या महिलेनं व्यायाम करण्यासाठी हत्तीच्या दातांचा वापर केला आहे. Emma Roberts नावाच्या महिलेनं हत्तीच्या दातांना लटकून पुशअप्स मारले आहेत. इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार  ही घटना दक्षिण आफ्रिकेतील मुबलामध्ये घडली आहे. एका हत्ती पार्कमध्ये महिलेनं हा कारनामा केला आहे.  लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली

सोशल मीडियावर एलिफंटपार्कमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. हा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हत्तीच्या दातांचा उपयोग वजन उचलण्यासाठी केला जाऊ शकत नाही. प्राण्यांचा विश्वास जिंकणं शिका. अशा आशयाचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी प्राण्यांबाबत सहानुभूती ठेवायला हवी. अशाही कमेंट्स आल्या आहेत.  याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण

टॅग्स :cowगायSocial Viralसोशल व्हायरल