शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये सुरू होता रोमान्स, पत्नीने रंगेहात पकडलं; पती अंडरविअरमध्येच खिडकीतून बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:25 IST

Viral News : एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. चीनच्या हांगझोउ शहरातून एक असाच व्हिडीओ समोर आला आहे.

China Viral Video: पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत जर कुणी आपल्या गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं आणि अचानक पत्नी सुद्धा घरी पोहोचली तर काय होईल याचा अंदाज आपण लावूच शकता. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी कधी तर पत्नी पतीला थेट हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्याच्या घटनाही घडत असतात. चीनच्या हांगझोउ शहरातून एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झालेत, हसताहेत आणि यावर चर्चाही करत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, एका विवाहित पुरूषाला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलच्या रूममध्ये रंगेहाथ पकडलं. स्थिती इतकी बिघडली की, व्यक्तीला दरवाजातून बाहेर पडण्याऐवजी खिडकीतून पळ काढावा लागला. हैराण करणारी बाब म्हणजे यावेळी व्यक्तीच्या अंगावर केवळ अंडरविअर होती. तो चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आला.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यक्ती हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर पडून खाली लावलेल्या साइन बोर्डला धरतो. ही घटना चीनच्या बॉयू अपार्टमेंट नावाच्या हॉटेलमधील असल्याचं सांगण्यात येतंय. चौथ्या मजल्यावर अशाप्रकार लटकून राहणं जीवघेणं ठरलं असतं, पण तो बराच वेळ साइन बोर्डच्या आधारानं लटकून होता. लोक खालून हा नजारा बघून थक्क झालेत. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून १.२ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. लोक या घटनेवर आणि व्यक्तीच्या कारनाम्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी याला एखाद्या सिनेमातील सीन म्हटलं तर काही या घटनेला नात्यांवरील उडत चाललेल्या विश्वासाचं उदाहरण म्हटलं.

सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेट्स करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, दगा द्यायचाच होता तर इतकी भीती कशाला, पळून जायची काय गरज होती. तर दुसऱ्याने लिहिलं की, तो या स्थिती तिथपर्यंत पोहोचला तरी कसा. तर एका यूजरने लिहिलं की, साइडबोर्ड इतकं मजबूत होतं हे सगळ्यात आश्चर्याचं आहे. नाही तर तो पडलाच असता.

English
हिंदी सारांश
Web Title : Caught in the act: Husband escapes hotel via window in underwear.

Web Summary : A Chinese man was caught with his girlfriend by his wife in a hotel room. He escaped through a fourth-floor window wearing only underwear, clinging to a signboard. The video went viral, sparking varied reactions online.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके