शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! व्यक्तीने कंबरेवर काढला अंडरविअरसारखा टॅटू, बघून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:38 IST

Reddit अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जी बघून लोक हैराण झालेत. एका अज्ञात व्यक्तीने रेडिटवर Double22duce हॅंडलवरून एक फोटो शेअर केला आहे.

Underwear Tattoo Calvin Klein : शहरात राहणाऱ्या लोकांसाठी फॅशन एक महत्वाची गोष्ट असते. बरेच लोक फॅशनसाठी काहीही करतात. काही लोक तर असं काही करतात ज्यावर विश्वासही बसत नाही. बरेच लोक सोशल मीडियावर आकर्षक दिसण्यासाठी नको नको ते करतात. Reddit अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जी बघून लोक हैराण झालेत. एका अज्ञात व्यक्तीने रेडिटवर Double22duce हॅंडलवरून एक फोटो शेअर केला आहे.

कंबरेवर अंडरविअरसारखा टॅटू

जसे की, तुम्ही फोटोत बघू शकता की, एका व्यक्तीने त्याच्या कंबरेवर ग्रे कॅल्विन क्लेन अंडरविअर घातलेली दिसत आहे. हॉलिवूडमधील बरेच स्टारही असंच करतात. फक्त इथे फरक इतकाच आहे की, या व्यक्तीने कंबरेवर अंडरविअरचा टॅटू बनवून घेतला आहे. 

हा टॅटू इतका परफेक्ट काढला की, तो टॅटू न वाटता खरी अंडरविअरच वाटते. कारण या व्यक्तीने खाली जीन्सही घातली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कॅल्विन क्लेन अंडरविअर इतके लोकप्रिय का?

यूजरने या पोस्टमध्ये केल्विन क्लेन जीन्सच्या 1980 च्या दशकात  लोकप्रिय झालेल्या एका जाहिरातीचा रेफरन्स दिला आहे. या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री ब्रुक शील्ड्स होती. जाहिरातीमध्ये शील्ड्स म्हणाली होती की,  "तुम्हाला माहितीये का माझ्या आणि माझ्या केल्विन्सच्या मधे काय येतं? काही नाही".  या अंडरविअर ब्रांडमध्ये असं काय आहे की, ती इतकी लोकप्रिय आहे? तर गेल्या 25 वर्षापासून हा ब्रांड बाजारात हिट आहे. हा ब्रांड एक स्टेटस सिंबल बनला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल