शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सापासोबत मस्ती करणं याला पडलं महागात; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 15:43 IST

तुम्ही वायरल होण्यासाठी काही तुफानी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की पाहा. कारण या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा सापांसोबत मस्ती करत होता.

तुम्ही वायरल होण्यासाठी काही तुफानी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की पाहा. कारण या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा सापांसोबत मस्ती करत होता. सर्व काही ठिक सुरू आहे असतानाच, काही सेकंदांमध्येच परिस्थिती एवढी गंभीर झाली की, काही सांगायची सोयच उरली नाही. आता तुम्ही म्हणाल की, नक्की या सापाने केलं तरी काय? 

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा सापासोबत खेळत असतो. पण अचानक साप एवढा चिडतो की, त्या मुलाला आयुष्यभरासाठी धडाच शिकवतो. आतापर्यंत हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे समजु शकलेलं नाही. 

पाहा व्हिडीओ... 

फेसबुक पेजवर Reptile Hunter यांनी 19 सप्टेंबर ला हा व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओला 4 लाखापेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर, 4 हजार पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आला असून साडेतीन हजार लाइक्स मिळाले आहेत. 

आता कधीच करणार नाही असे स्टंट 

काय आहे व्हिडीओमध्ये? 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा सापाला आपल्यापासून काही अंतरावर ठेवून त्याच्यासोबत मस्ती करत आहे. पण काही वेळातच चिडलेला साप त्याच्या डोक्यावर चावा घेतोस. त्याची पकड एवढी मजबुत होती की, त्या मुलाला सापापासून सुटका करून घेणं अत्यंत अवघड होत आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेsnakeसापViral Photosव्हायरल फोटोज्