शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : व्यक्तीला सापडलं जमिनीखाली गाडलेलं मडकं, उघडताच बाहेर आला साप आणि बेडूक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:17 IST

Viral Video : एका व्यक्तीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जमिनीखाली गाडलेलं धन त्याला सापडतं. एका मडक्यात त्याला ते सापडतं.

Viral Video : खजिना सापडणं ही एक फार आश्चर्याची बाब असते. सोशल मीडियावर खजिना सापडल्याचे आणि त्यातून अनेक अवाक् करणाऱ्या गोष्टी बाहेर आल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी जमिनीखाली गाडलेल्या जुन्या मडक्यांमध्ये सोन्या-चांदीची नाणी सापडतात तर कधी दागिने. यासोबत मडक्यांमध्ये अशा काही गोष्टी निघतात त्या बघून धक्काही बसतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जमिनीखाली गाडलेलं धन त्याला सापडतं. एका मडक्यात त्याला ते सापडतं. मात्र, सोबतच मडक्यातून एक साप आणि बेडुकही निघतो.

इन्स्टाग्राम अकाउंट @altindefineavcisi वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती जमीन खोदताना दिसत आहे. असे जमिनीखाली गाडलेलं धन शोधण्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण ते कितपत खरे असतात याची पुष्टी आम्ही करत नाही किंवा ते खरे असण्याचा दावाही आम्ही करत नाही. 

जुन्या काळात बॅंकेची सुविधा नव्हता. अशात लोक त्यांच्याकडील महागड्या वस्तू कुठेतरी लपून ठेवत होते. जास्तीत जास्त लोक जमिनीखाली या गोष्टी गाडून ठेवत होते. पण जर ते गाडणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या महागड्या तशाच जमिनीखाली राहून जातात. 

नंतर अनेक वर्षांनी जेव्हा त्या ठिकाणी खोदकाम केलं गेलं तर गाडलेलं धन समोर येतं. असाच या व्यक्तीला एके ठिकाणी जमिनीखाली गाडलेलं धन सापडलं. त्याला सापडलेल्या या मडक्यातून साप आणि बेडुकही बाहेर आलं. जे सगळ्यांना अवाक् करणारं आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत  २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने यावर कमेंट केली की, "हा व्हिडीओ फेक आहे". दुसऱ्याने लिहिलं की, "जर मडकं वरून पॅक होतं तर मग त्यात साप आणि बेडूक कुठून आला?". अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके