शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी तरुणाने बनवलं आजोबांचं खोटं डेथ सर्टिफिकेट; गर्लफ्रेंड ठरली कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:10 IST

एका तरुणाने ऑफिसमधून सुटी मिळविण्यासाठी आपल्या आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं.

सिंगापूरमध्ये आपल्या गर्लफ्रेंडने धोका दिल्यामुळे नाराज झालेल्या एका तरुणाने ऑफिसमधून सुटी मिळविण्यासाठी आपल्या आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं. २९ वर्षीय भरत गोपाळ नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ पर्यंत सिक्युरिटीज फायनान्सिंग ऑपरेशन्स एनालिस्ट म्हणून काम करत होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये, भरतच्या गर्लफ्रेंडने त्याला फसवलं, ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचं कामात मन लागत नव्हतं. 

भरतकडे चार दिवसांपेक्षा जास्त दिवसाची सुटी शिल्लक होती, पण भरतने त्याच्या सुपरवायझरला खोटं सांगितलं की त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला. त्याने ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुटी मागितली. सुपरवायझरने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याचं ऐकलं.

जेव्हा सुपरवायझरने त्याच्या आजोबांचं मृत्यू प्रमाणपत्र मागितलं तेव्हा भरत म्हणाला की, त्याचे वडील भारतातून परतल्यानंतरच ते मिळू शकेल. यानंतर लगेचच, भरतने जुलै २०२३ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या एका मित्राच्या नातेवाईकाकडून मृत्यू प्रमाणपत्राची प्रत मागितली. त्याने नातेवाईकाला सांगितलं की कामासाठी त्याची आवश्यकता आहे.

भरतने आपल्या लॅपटॉपवर आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि त्याचा एक भाग त्याच्या सुपरवायझरला पाठवला. त्याने कागदपत्राचा खालचा भाग जाणूनबुजून वगळला, ज्यामध्ये प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी एक QR कोड होता. सुपरवायझरने त्याला सांगितल्यावर त्याने शेवटी संपूर्ण कागदपत्र पाठवलं. जेव्हा भरतला आपला खोटेपणा पकडला जाईल हे समजलं तेव्हा त्याने डिसेंबरमध्ये राजीनामा दिला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल