शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: स्टाइल मारणं तरूणाला पडलं महागात, रस्त्यावर तरूणीला घेऊन असा पडला की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:11 IST

Viral Video : स्टंटबाबत लोकांमध्ये आजकाल फारच क्रेज आहे. काही लोक तर असे असतात की, ते संधी मिळताच स्टंट करतात. पण अनेकदा स्टंट करण्याच्या नादात मोठी दुर्घटनाही घडते.

Viral Video :  सोशल मीडियावर लोकांच्या स्टंटचे एकापेक्षा एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असे असतात जे बघून हैराण व्हायला होतं तर काही व्हिडीओ बघून जोरात हसू येतं. असाच एक स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे. यात एका तरूणाची आणि तरूणीची अशी हालत झाली की, दोघेही जे झालं ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. हा व्हिडीओ पाहून लोक त्यांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

स्टंटबाबत लोकांमध्ये आजकाल फारच क्रेज आहे. काही लोक तर असे असतात की, ते संधी मिळताच स्टंट करतात. पण अनेकदा स्टंट करण्याच्या नादात मोठी दुर्घटनाही घडते. तरीही लोक स्टंट करणं काही सोडत नाहीत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण वेगाने बाइक चालवत आहे आणि त्याच्या मागे एक तरूणी बसली आहे. बाइक चालवता चालवता अचानक तो बाइकचं समोर चाक वर उचलतो आणि त्याचा बॅलन्स बिघडतो. त्यानंतर दोघेही रस्त्यावर जोरात पडतात. ते इतके जोरात पडले की, त्यांना भरपूर लागलं असणार. 

तुम्ही बघितलं असेलच की, स्टंट करण्याच्या नादात दोघांची काय हालत झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टावर 'dbr.offroad' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहे तर हजारो लोकांनी लाइक केलं आहे. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके