शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: हा आहे खऱ्या आयुष्यातला 'अमेझिंग स्पायडरमॅन', फक्त १५ सेकंदात चढतो ३ मजली बिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:17 IST

आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅनला (Spider-Man) कार्टून आणि सिनेमात पाहिलं आहे. पण खरोखरच स्पायडर-मॅन तुमच्या समोर आला तर? होय, असंच काहीसं या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे.

सध्या एक हटके व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅनला (Spider-Man) कार्टून आणि सिनेमात पाहिलं आहे. पण खरोखरच स्पायडर-मॅन तुमच्या समोर आला तर? होय, असंच काहीसं या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगात अनेक लोक अशा धोकादायक गोष्टी करतात ज्यामुळे त्यांना भीती वाटत नाही.

आग लागल्यास जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालतात. लोकांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीत घुसताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अशाच एका फायर फायटरचा (Firefighter) व्हिडिओ सोशल मीडियावर (Going viral on social media) व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. या व्हिडिओमध्ये जॉर्ज नावाचा व्यक्ती दाखवण्यात आला आहे. ही व्यक्ती बुल्गारियाची रहिवासी असून अग्निशमन दलात कार्यरत आहे. व्हिडिओतील या व्यक्तीचा वेग पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. हातात शिडी घेऊन हा माणूस तीन मजली इमारतीकडे धावताना दिसत आहे. इंटरनेटवर लोकांनी या व्यक्तीला 'स्पायडर-मॅन' असं नाव दिलं आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर जॉर्जचं खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं की, 'खरं तर या व्यक्तीने 'स्पायडर मॅन'ची भूमिका साकारली पाहिजे. याआधी न्यूयॉर्कमधील एका फायर फायटरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो फिल्मी स्टंटप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करत होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब